Dictionaries | References

न पुरे माझ्या गारीं, कोठला माधुकरी

   
Script: Devanagari

न पुरे माझ्या गारीं, कोठला माधुकरी

   [गार=पोटाची खळगी] माझ्या पोटालाच पुरत नाहीं तर माधुकर्‍यास कोठचें घालावयाचें. अति दरिद्री किंवा कंजुष माणसाबद्दल म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP