Dictionaries | References

अरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबलल्या

   
Script: Devanagari

अरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबलल्या

   पूर्वी पापाचरण हातून घडलेला व आतां पश्चात्ताप करणारा मनुष्य त्या पापाला उद्देशून म्हणतो
   ‘ अरे माझ्यामागें लागलेल्या, पाठीस लागलेल्या पापा, आतां मी तुझ्याबद्दल कितीहि बोंबललों, रडून आक्रोश केला, तरी तुझें कटु फल भोगल्याखेरीज माझी सुटका होणें नाहीं. ’ पापाचा क्षय भोगावाचून होत नाहीं हें तत्त्व या म्हणींत गोवलें आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP