Dictionaries | References य येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एक कुणब्याची बाई दोन दगड मांडून स्वयंपाक करीत होती. तिनें प्रथमतः कांदे व वांगीं यांची भाजी शिजत लाविली नंतर ती भाकरीचें पीठ मळूं लागली. तेव्हां तिनें आपल्या मनांत विचार केला कीं, भाजी तर झालीच. आतां पांच भाकरी भाजल्या म्हणजे स्वयंपाक तयार होईल व आपल्याला लवकर जेवावयास मिळेल. असा विचार ती करीत आहे तोंच चुलीचा दगड घसरुन भाजीचें पातेलें विस्तवांत पालथें पडलें तें पाहून त्या बाईनें वरील शब्द म्हटले. तेव्हांपासून ही वरील म्हण प्रचारांत आली असावी. -शाब २.२१३. Related Words ताक येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या येरे माझ्या पहिल्या मागल्या येरे माझ्या मागल्या, कण्या (कढी) भाकरी चांगल्या येरे माझ्या मागल्या, कण्या भाकरी चांगल्या येरे माझ्या मागल्या, कांदे वांगी रांधल्या येरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबल्या आंबट कण्या कण्या दांतांच्या कण्या, घुगर्या होणें चांगल्या तर्हेने चांगल्या पद्धतीने ताक-झांक आढ्याचे ताक ताक-झाँक येरे कुत्र्या, चाव माझ्या पायाला येरे माझ्या मागल्या, ताककण्या चांगल्या आडभावाचे साडभाऊ, येरे कुत्र्या कण्या खाऊं कण्या बगरचो जीव दातांच्या कण्या करणें अरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबलल्या मागल्या सात जन्मांचे वैर साधणें (धर्माचें) ताक पिणें लोणी खाऊन ताक देणें म्हाळपै घरचें ताक मागतल्यानी व्हरच्याक काय काढशील उण्या, तर ठाव भर कण्या ताक नाशी भाजी, घर नाशी शेजी जिच्या घरीं ताक, तिचें वरती (गेलें) नाक ताक माडा व्हरून सूर म्हुण पियेता ताक मुळांत व्हरून सूर म्हुण पियेता जिच्या घरीं ताक, तिचें वरतीं गेलें नाक चांगल्या प्रकारे चांगल्या रीतीने आपले पाय माझ्या घरीं लागावे मागल्या पायीं माझ्या नाहीं घरांत, शेजारीं धनसंक्रांत buttermilk आपले ताक जाल्ले तरी दुसर्या माड्या मुळांतु (बागलांतु) पीवु नयें घरचें ताक व्होरून माडा मुळां पिवचें, सोरो म्हणून घेवचें आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी न पुरे माझ्या गारीं, कोठला माधुकरी आईचे तसे बाईचे, तिसरे माझ्या सईचें माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें चांगल्या स्थितीत येणे येरे येरे वार्या, धूळ घेऊन वच काळया येरे येरे वार्या, धूळ घेऊन वजा काळया मागल्या पायीं परत येणें मागल्या पायीं येणें येरे उंबरा, पडरे तोंडा येरे दिवसा, भररे पोटा कण्या टाकून कोंबडी झुंजविणें இருப்பினும் మంచితనంగా ভালভাবে ताक तें ताक व दूध तें दूध peek कपट नसेल तुझ्या मनांत, तर सांग माझ्या कानांत ताक में बैठना ताक में रहना भरभरकः ताक वरपा म्हणजे ताक फुंकून पिणें येरे गोटया, पड रे पायां कण्या खाऊन मिशांस तूप लावणें धन्यास कण्या व चाकरास मलिदा very well चांगल्या किंवा वाईट मार्गात पाऊल ठेवणें द्रव्य असल्या चांगल्या रिती, सभ्यपणा आणिती घरीं कामधेनु, ताक मागूं जाय। घरीं कामधेनु, पुढें ताक मागे सोकल्या भुता चल जाऊं कालच्या, मागल्या शेता रुचचें, पचचें, पायलीभर वेंचचें, सुखें निद्रायेचें, कामाचें ओडणें, सांगरे वैद्या माझ्या रोगाची भावना shelf first rate ऊन दुधाचे पोळणें, ताक फुंकून पिणें दुधानें भाजला तो ताक फुंकून पितो दुधाने तोंड भाजल्यावर ताक फुंकून पितात गायखेर दाखानि दै टपून बसणे निभृते स्थानम् زاگہِ روزُن தருணம் పొంచివుంది অতর্কিত আক্রমণ ಹೊಂಚು मागला माझ्या घरांत मांजर व्याली काय? या माझ्या कपाळावरच्या अक्षता पहा ଭଲରେ നല്ലരീതിയില് invertebrate تَھر کَنٛڑ رٔژھ حیوان કરોડ કે પૃષ્ઠવંશ વિનાનું सिनस्रि हारा गैयि जुनार वाट ambuscade ambush तेळणी तक्रम् लामा नायनाय मही Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP