Dictionaries | References त तेव्हां Script: Devanagari Meaning Related Words तेव्हां A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 tēvhāṃ ad Then. तेव्हांपासून Thence. तेव्हां Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Then. तेव्हांपासुनad Thence. Related Words कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला ईश्र्वर कृपा करतो तेव्हां वायूसवें पाऊस पाडतो अडती तेव्हां पडती असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा नाहीं तेव्हां टणटण उडती आपणास झिजवावें, तेव्हां दुसर्यास रिझवावें असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे आगे कधी शिकशील, तर ठकेन तेव्हां शिकेन गहूं तेव्हां पोळ्या उठतां लाथ बसतां बुक्की, तेव्हां होतो सुखी तेव्हां पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें मिळेल ते दिवशीं तुपाशीं, नाहीं तेव्हां उपाशी दसर्यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील) म्हटलें तेव्हां पाहिजे तेव्हां बनेल तेव्हां राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये जावें त्याच्या वंशा, तेव्हां कळे। मुखीं नाम तेव्हां, हातीं मोक्ष दैव येईल तेव्हां दरोडा पडेल हाताला पडे चोळा, तेव्हां मिळे गोळा शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें सोनारानें कान टोचले तेव्हां शुद्धीवर आला जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचें केळ जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचे केळ जैशाशी तैसा भेटे, तेव्हां मजालसी थाटे दसर्यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन नवें तेव्हां सवें, जुनें आपला बा झवें नवें तेव्हां सवें(मग)शिंक्याला लावून ठेवे चिंता करी राग, तेव्हां आत्मा धरी जाग तारूं काठावर असतें तेव्हां परीक्षा काय होणार टांकीचे घाव सोसावे तेव्हां देवपणास यावें सुनेचा उघडेना डोळा, तेव्हां सासुबाईनें फिरवावा पोतेर्याचा बोळा पाण्यांतील मासा तळीं जातो कैसा, जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥ पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे॥ जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे।। जळामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥ धनगरभाई, सव्वा प्रहर दिवस येई, तेव्हां खोडीचें वेड जाई वाघाच्या शिकारीची तयारी करावी तेव्हां कोल्हा हातीं लागतो त्याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल हककर, हलालकर, दिनमे सोबार कर नांव गोड, पण वाईट खोड केळीवर नारळी चढणें सारळीं दुःखाच्या गळ्यांत किंकाळीचा ढोल रात्रीचा दिवस केला, भाग्य आलें उदयाला तव्हय झिजवणें उपरे आले आणि धनि झाले घोवाक ना भाव, माका खंयची जाव वोहटळ दिवा वोहटळीला दिवा ब्राम्हण तुपाचा लालची चांगलीं कृत्यें करी, होतीं यज्ञापरी देईल दाता, तर खाईल मागता निजानीज नेणसपाड श्रीमंती खाशाचीः घरीं कळा जोशाची बोंदांस मिळेल तर मेजवानी, नाहींतर उपोषण आज है सो कल नही कोणाचे कोणी मरतात, भटांची श्राद्धें वाढतात केस ना मेस, बोडकीच बेस हार खाल्ली (कीं) झगडा तुटला झड वारें येतां असतांना माडा मुळांत रांवचें न्हंय बेतविणें मानली (कीं) झगडा तुटला नांदायला जाणें आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।। आपकाज महाकाज आपल्या अळवाची खाज आपणांस ठाऊक आवड गोड आहे आगोटणें आग्या वेताळाचे रूप धरी, आणि आरडा ओरड करी आज संपादून घ्यावे, उद्याचे कोणी पहावें खांकीपेक्षां पादा अब्र चढ खाणें लोखंडाचे आणि दांत मेणाचे खिन्नावणें कस्कारानें कान दोळे सुजौने सड्यार सुंट फुल्ल्या काव्हळा काव्हळी उपरकी टामटीम, अंदरकी राम जाने उपाशागेर कोण खीं शेळें सोत्तालो उपाशागेर शेळें खंचें? उमाठ्यास येणें आसुमाई आहारक आनी व्यवहाराक सोयरीक ना इस्तक्लाल कर्म केरसुणी अरे माझ्या भूषणा, तुला कोणी पुसेना अवडंबर दावी मोठें, अंगीं सामर्थ्य खोटें एक पाय वेश्या घरीं, दुसरा पाय वैद्याचे घरीं ऐष आराम क्कार क्कारी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP