Dictionaries | References

आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।।

Script: Devanagari

आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।।     

परिस्थिति बदलूनहि मनुष्याचा अंगस्वभाव जेव्हां बदलत नसतो, तेव्हां या म्हणीचा उपयोग करितात. -तुगा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP