Dictionaries | References

आधीं माळी, मग सृष्टि झाली

   
Script: Devanagari

आधीं माळी, मग सृष्टि झाली

   माळी लोकहि आपणास श्रेष्ठ समजतात व सर्व सृष्टीच्या पूर्वी आपली उत्पत्ति झाली असे मानतात. कारण सर्व झाडांची लागवड वगैरे करण्याचे काम माळ्याचे व ते झाल्याशिवाय वनस्पति सृष्टि कशी निर्माण होणार व ती नसल्यास मनुष्य तरी कसा जगणार? तेव्हां सर्व मानवजातीच्या आधी माळीजातीची उत्पत्ति झाली असली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP