Dictionaries | References

आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या

   
Script: Devanagari

आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या

   (टोंगळा = ढोपर) आपले घर प्रथम नीट करावे मग दुसर्‍याची चवकशी करावी. स्वतःशीच प्रथम विचार करावा, आपल्या स्वतःचा प्रथम दोष आहे किंवा नाही ते पहावे, मग दुसर्‍याचे दोष काढावे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP