Dictionaries | References

बाजारच्या आधीं उचल्यानीं कंबरा बांधल्या

   
Script: Devanagari

बाजारच्या आधीं उचल्यानीं कंबरा बांधल्या     

कशास कांहीं पत्ता नाहीं तोंच एखादी गोष्ट उतावळीनें करणें. ‘ बाजार भरण्याच्या आधीं उचल्यांनीं आपल्या कंबरा बांधल्या तर त्यांस काय प्राप्त होणार आहे ? ’ -शाब १.७५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP