Dictionaries | References

आधीं स्वतःची चूक दुरूस्त करा, मग दुसऱ्याची करा

   
Script: Devanagari

आधीं स्वतःची चूक दुरूस्त करा, मग दुसऱ्याची करा

   दुसर्‍याचे दोष काढून ते दुरूस्त करण्याचा प्रयत्‍न करण्यापूर्वी स्वतःचे दोष घालविणें अवश्य आहे. तु०- आपण हंसे लोका शेंबुड आपल्या नाका. आपल्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाही पण दुसर्‍याच्या डोळ्यांतील कुसळ दिसते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP