Dictionaries | References

पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा

   
Script: Devanagari

पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा

   एखाद्याला त्याच्या हिताची एखादी गोष्ट सांगावयास जावें तों त्यानें आपल्याच मार्गे लागावें अशांतला प्रकार. ‘भटजी बुवा! बायको....’ असाहि पाठ आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP