Dictionaries | References म मेहुणी अर्धी बायको Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मेहुणी अर्धी बायको मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | बायकोची बहीण मेहुणीवर बराचसा हक्क असतो व तिच्याकडे अगदीं जवळकीच्या नात्यानें पाहाण्यांत येतें. बायको मेल्यावर मेहुणीशींच लग्न करण्याचा पुष्कळ जातींत रिवाज आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP