Dictionaries | References घ घरांत नाहीं मेहुणी आणि सासूची रांडोळी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घरांत नाहीं मेहुणी आणि सासूची रांडोळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | घरात मेहुणी असेल तर तिच्याशी थट्टामस्करी करून जावई करमणूक करून घेतो. मेहुणीशी अतिसलगी ठेवण्याची रीत फार जुनी आहे. मेहुणी नसेल तर सासूवर जावयाकडून थट्टा करून घेण्याची अनिष्ट पाळी येते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP