Dictionaries | References घ घरांत घाण आणि बायको माझी गोरीपान Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घरांत घाण आणि बायको माझी गोरीपान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | बायकोच्या सौंदर्याबद्दल वगैरे फुशारकी मारावयाची व घरची व्यवस्था पाहावयास गेल्यास सर्व अव्यवस्थित कारभार असावयाचा अशी स्थिति. नुसत्या रूपापेक्षां गृहव्यवस्था ठीक असणें हे स्त्रियांना भूषणावह आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP