Dictionaries | References

हंसरा पुरुष आणि रडकी बायको यांचें तोंड पाहूं नये

   
Script: Devanagari

हंसरा पुरुष आणि रडकी बायको यांचें तोंड पाहूं नये

   ( गो.) हंसणारा पुरुष आणि रडणारी बाई यांचा विश्वास धरुं नये. या गोष्टी कृत्रिमपणें केल्या जातात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP