Dictionaries | References

बायको

   
Script: Devanagari

बायको     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. बा0 करणें To take to one's self a wife. बायकांचे शास्त्र n A term of contempt for the numerous ridiculous rites and observances in force among women.

बायको     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A woman. A wife. The female.
बायको करणें   Take to one's self a wife.
बायको वेल्हाळ   Dotingly fond of one's wife or of women.

बायको     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जिच्याशी विधिपूर्वक विवाह झाला आहे अशी स्त्री   Ex. सीता रामाची बायको होती.
HOLO MEMBER COLLECTION:
जोडपे
HYPONYMY:
यजमानीण राणी सती सवाष्ण धर्मपत्नी तेलीण कासारीण न्हावीण सिद्धी कुंभारीण सोनारीण लोहारीण शिंपीण ब्राह्मणी ऋद्धी चांभारीण भंगीण कंजरीण कनिष्ठ पत्नी मजुराची बायको डॉक्टरीण बाई वंजारीण पठाणीण युवराज्ञी परस्त्री गवळण सुतारीण माळीण तपस्विनी पानवाली हलवाईन भिल्लीण सुभेदारीण जमीनदारीण सावित्री क्षत्रिया आर्यपत्नी लीलावती कोळीण विणकरीण अनुपमा परित्यक्ता कुंजडीण शूद्रीण कायस्थीण ठगीण साध्वी रंगारीण बेलदारीण पहिली बायको डोंबीण
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पत्नी भार्या अर्धांगिनी धर्मपत्नी कांता सहधर्मिणी सहधर्मचारिणी अंगना सहचारिणी जाया अस्तुरी बाईल कुटुंब मंडळी अस्तरि
Wordnet:
asmপত্নী
bdबिसि
benঅর্ধাঙ্গিনী
gujપત્ની
hinपत्नी
kanಹೆಂಗಸು
kasزَنانہٕ , گَرواجِنۍ , خانٛداریٚنۍ , کۄلَے ,
kokबायल
malഭാര്യ
mniꯅꯨꯄꯤ
nepश्रीमती
oriସ୍ତ୍ରୀ
panਪਤਨੀ
sanपत्नी
tamதர்மபத்தினி
telభార్య
urdبیوی , زوجہ , بی بی , بیگم , شریک حیات , نصف بہتر , عورت , خاتون , مہر , لگائی , گھر والی

बायको     

 स्त्री. 
स्त्री ; नारी ; अबला ; बाई .
पत्नी ; लग्नाची स्त्री .
झाडांतील जे दोन भेद आहेत त्यांतील फळें देणारें झाड . पुरुष झाडाला फळें येत नाहींत . झाडांत असे दोन भेद आहेत . [ दे . बायकु हा शब्द कुणब्यांत रुढ आहे ] म्ह०
बायकांत पुरुष लांबोडा
०करणें   लग्न करुन बायको मिळविणें ; लग्न लावणें . सामाशब्द -
०माणूस  न. स्त्रीजन ; बायको . याच्या उलट पुरुषमाणूस .
०वेल्हाळ वि.  बाइलवेडा ; स्त्रीलंपट ; बायकोविषयीं आसक्त ; रांडव्यसनी ; ( गो . ) बायबॉलॉ . बायकांचें शास्त्र बायकी शास्त्र ; स्त्रियांमध्यें चालू असलेले पण धर्मशास्त्रांत नसलेले विधी आणि नेमधर्म यांबद्दल चेष्टेनें म्हणतात . बायको जवळ पट्टा खेळणारा पु . घरामध्येंच फक्त शौर्य दाखविणारा . बायकी वि . बायकांसंबंधींचें ; बायकोस शोभणारें . बायक्या , ल्या वि .
नेहमीं बायकांत असणारा ; बसणारा ; बायकोच्या आज्ञेंत वागणारा ; स्त्रीवश ; बाइलबुद्ध्या .
नपूंसक ; नामर्द ; स्त्रियांप्रमाणें चालणें , बोलणें किंवा वागणें असलेला . बायजण - वि . बायक्या . बायरु - स्त्री . बटिक .

Related Words

बायको   आयती बायको   मजुराची बायको   आवडती बायको   पाटकरची बायको   पाटाची बायको   पहिली बायको   मानभावाची बायको   बायको दुसरी, फजीती तिसरी   सगळी बायको साळयाची, अर्धी बायको माळयाची आणि ॠणकरी बायको ब्राह्मणाची   बायको अघळपघळ, वाण्याची चंगळ   चांगली बायको जनाची (जगाची) वटकी बायको मनाची   नवरा कोल्हा, बायको हाल्या   डोमडी बायको एकाची, गोरी बायको लोकाची   बायको मरेना, आशा सुटेना   म्हातार्‍याची बायको लाडकी   बोरीबंदर, बायको सुंदर   नवरा राजा, बायको राणी   नवलाची बायको, कवलाचें घर   आडव्या सुडक्याची बायको   मेहुणी अर्धी बायको   बायको दुसरी, फजिती तिसरी   बायको भली तर नवरा भला   बायको धमकट, व दादला कसपट   अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष   बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा   बायको मानभावाची, गरज नाहीं चोळी लुगडयाची   गहूं घालावा दाटणीं, बायको घालावी कांचणीं   बायको वेडी, पोर पिसें, जांवई मिळाले तेहि तसेच   बारा गांवची मोकाशी, घरीं बायको उपाशी   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा   श्रीमंताचें मूल नि गरिबाची बायको लाडकी असते   गवत गोंडाळ, शेत धोंडाळ, बायको तोंडाळ नसावी   बहीण भाऊ भांडती आणि नवरा बायको नांदती   बायको केली गुणाची, आणि पाळी आली मरणाची   बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें   बुडकीची विहीर नव्हे, पाटाची बायको नव्हे   आई बघते पोटाकडे, आणि बायको बघते पाठीकडे   पत्नी   येडयाले झाइ बायको, माय म्हनूं कां बोय म्हनूं   बायको ही काम जिंकण्याकरितां व मुलें हीं यम जिंकण्याकरितां असतात   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   गरीबाची मरूं नये बायको नि श्रीमंताचे जळूं नये घर   ब्राम्हणाचा हरवावा तांब्या, मुसलमानाची मरावी बायको, वाढ्याचं मोडावं घर   हेंकोंडा कुनबी दुनला रांघे अन् त्याची बायको तीनदां रांघे   अति सोंवळा तों ओंवळ्या खाय, दाहट (दार्‍हट) बायको निघूनि जाय   आंबलेमा भात ताकाने गोड, नावडती बायको लेकानें गोड   बायल   अंगाखालची बायको   सडी बायको   अवडती बायको   बायको करणें   बायको माणूस   बायको वेल्हाळ   पाटकर बायको   موٚزریٚنۍ   தொழிலாளி மனைவி   মজদুরের স্ত্রী   ಕೂಲಿಯವಳು   പണിക്കാരന്റെ ഭാര്യ   कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं   अंधळ्या मनीं आयतवार (सोमवार) बहिरा (किंवा पांगळा) म्हणतो माझी बायको गर्भार   घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली   विरुप बायको आपली, सुरुव बायको लोकाची   द्रव्यापरी द्रव्य गेलें, बायको परी बायको गेली   अधिबिन्ता   अध्यूढा   पयली बायल   گۄڈنِچ زنان   অধিবিন্না   ਪਹਿਲੀ ਪਤਨੀ   ପ୍ରଥମ ସ୍ତ୍ରୀ   અધ્યૂઢા   ആദ്യഭാര്യ   ऋणको धनकोची बायको   विणणार्‍या कोळयाची बायको नागवी   वरण दाटणी बायको अटणी   बायको तोंडाळ, शेत दगडाळ   बायको दादल्याला, भक्त देवाला   बायको विलासी, नवरा उदासी   बायको होऊन रड्णें   रडती बायको हांसता पुरुष   पाटाची बायको गडबडा लोळे   हगवणीं बायको, नागवणीं सोयरा   हगवणीला बायको, नागवणीला सोयरा   कामगान्न   मज़दूरनी   శ్రామికురాలు   ਮਜ਼ਦੂਰਨ   ମୂଲିଆଣୀ   મજૂરણ   द्रव्या(घना)परी द्रव्य गेलें, बायको परी बायको गेली   ओढाळ गुरूं ओढाळ (ओशाळ) बायको   घर सांकड आणि बायको माकड   सस्ताईची भाजी, बायको झाली राजी   वरण दाटणीं, आणि बायको आटणीं   वरण दाटणी आणि बायको आटणी   गेल्‍याचें घर व मेल्‍याची बायको   भाड्याचें घोडें आणि बायको रडे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP