Dictionaries | References

गेल्‍याचें घर व मेल्‍याची बायको

   
Script: Devanagari

गेल्‍याचें घर व मेल्‍याची बायको

   ज्‍या घराचामालक जागेवर नाही त्‍या घराची वज राहात नाही ते लवकरच मोडकळीस येते. त्‍याप्रमाणें मेलेल्‍या मनुष्‍याची विधवा अनाथ होते, तिची दुर्दशा होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP