Dictionaries | References

घर स्‍वच्छ आरशासारखे करणें

   
Script: Devanagari

घर स्‍वच्छ आरशासारखे करणें

   घर नीट लावणें. त्‍यांतील घाण वगैरे काढून सुंदर व स्‍वच्छ असे करणें ‘झाडून सारवून घर स्‍वच्छ आरशासारखे करून ठेविले आहे !’ -एकच प्याला. ३.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP