Dictionaries | References

घर पाहाणें

   
Script: Devanagari

घर पाहाणें

   १. एखाद्याच्या घराकडे वक्रदृष्‍टि करणें
   घरावर सत्ता चालविणें
   वरचढ होणें
   अंमल चालविणें म्‍ह० म्‍हातारी मेल्‍याचे दुःख नाही पण काळ घर पाहतो. २. वधू-वरासाठी योग्‍य स्‍थळाची निवड करणें
   स्‍थळ पसंत करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP