Dictionaries | References

घर पाठीस लागणें

   
Script: Devanagari

घर पाठीस लागणें

   घरात अगदी ओको ओको होणें. ‘आनंदीबाईंना आगबोटीवर बसवून गोपाळराव घरी आल्‍यावर त्‍यांना घर आपल्‍या पाठीस लागले आहे की काय असे वाटू लागले.’ -आजोच १५२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP