Dictionaries | References

आधारास लागणें

   
Script: Devanagari

आधारास लागणें

   एखाद्या गोष्टीचा मूळापर्यंत तपास लागणें
   मूळाचा शोध लागणें
   ज्याप्रमाणें एखादी विहीर खोदावयाची झाली म्हणजे खाली पक्का दगड आधाराकरितां लागेपर्यंत खोदतात त्याप्रमाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP