Dictionaries | References

राशीला लागणें

   
Script: Devanagari

राशीला लागणें

   फार मागें लागणें
   छळणें. ‘ हीं दुःखें मानवी समाज उन्नतावस्थेला लागल्यापासून, स्त्रीजातीच्या राशीला हात धुवून लागलेलीं आहेत. ’ -कवठेकर, अपुराडाव १७२. ‘ युद्धजन्य परिस्थिति सार्‍या जगाच्या राशीला लागली आहे. ’ -केसरी ३-११-४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP