Dictionaries | References फ फोडी लागणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 फोडी लागणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि. सुपारी लागणें . सुपारी खाल्ली असतां घशांत बांध बसून शहारे येतात व जीव कासावीस होतो त्यास म्हणतात . ' ते सेजेवरी लोटली बाळा । देखौनि धाकूटिया होती व्याकुळा । म्हणेति काई इये वेळोवेळां । फोडी लागताये ॥ ' - नरुस्व ३९९ . ( फोड .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP