Dictionaries | References

एक दाणा दोन फोडी, खाणाराची खोड मोडी

   
Script: Devanagari

एक दाणा दोन फोडी, खाणाराची खोड मोडी

   हा उखाणा आहे
   याचे उत्तर हरभरा असे आहे. काही ठिकाणी जेपाळ असेंहि उत्तर देतात. जेपाळाच्या दाण्यासहि दोन फोडी असतात व तो भयंकर रेचक असतो. म्हणच आहेः जेपाळाची मात्रा आणि स्वर्गाची यात्रा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP