Dictionaries | References क कांड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कांड हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun किसी कार्य अथवा विषय का विभाग Ex. नाटक के अगले कांड में भगवान जन्म लेंगे । HYPONYMY:अयोध्याकांड बालकांड अरण्यकांड किष्किंधाकांड सुंदरकांड लंकाकांड उत्तरकांड लव-कुश कांड ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:काण्डWordnet:benভাগ gujકાંડ kasمِصرٕ marकांड sanकाण्डः tamகாண்டம் telకాండలు urdفصل , حصہ , باب noun बहुत बड़ा झगड़ा, अनुचित कार्य या कोई अशुभ घटना Ex. आज वहाँ बहुत बड़ा कांड हो गया । HYPONYMY:हत्याकांड ONTOLOGY:घटना (Event) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:काण्डWordnet:asmকাণ্ড gujકાંડ kasکانٛڑ , کار kokकाण्ड malഅനിഷ്ടസംഭവം mniꯏꯔꯥꯡ sanवृत्तम् urdحادثہ , سانحہ , واردات , کانڈ noun ग्रंथ का वह विभाग जिसमें कोई पूरा विषय होता है Ex. श्री मद् भागवत पुराण में कुल बारह कांड हैं । ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:काण्ड स्कंध स्कन्धWordnet:gujકાંડ kasواقعہ , معاملہٕ sanकाण्डः noun धनुष के बीच का मोटा हिस्सा Ex. कांड पर बाण की नोक रखकर उसे छोड़ा जाता है । ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:काण्डWordnet:sanग्रहः noun हाथ या पैर की लंबी हड्डी Ex. उसके हाथ के कांड में उभार है । ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:काण्ड See : तना, डाली, निर्जन स्थान, पतवार, बाण, जल, बुरा, मुकदमा, चापलूसी, गुच्छा, सरकंडा, पोर, स्कंध Rate this meaning Thank you! 👍 कांड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun जाका खांदयो नासतात असो झाडाचो सकयलो भाग Ex. रमेशान झाडाचें कांड फोडून जळोव केलो HOLO COMPONENT OBJECT:झाड MERO COMPONENT OBJECT:झाडाची साल ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खोडWordnet:asmগা গছ bdबिथʼ benকাণ্ড gujથડ hinतना kanಬೊಡ್ಡೆ kasگۄڑ malമരത്തിന്റെ തായ്തടി marखोड mniꯃꯎ nepमुल oriଗଣ୍ଡି panਤਣਾਂ tamஅடிமரம் telచెట్టుబోదె urdتنا noun खंयच्याय कामाचो वा विशयाचो विभाग Ex. रामायणाचीं सात कांडां आसात HYPONYMY:अयोध्याकांड बालकांड अरण्यकांड किस्किंधाकांड सुंदरकांड लंकाकांड उत्तरकांड लव-कुश कांड ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खंडWordnet:benভাগ gujકાંડ kasمِصرٕ marकांड sanकाण्डः tamகாண்டம் telకాండలు urdفصل , حصہ , باب noun जातूंत खंयचोय सबंद विशय आसता असो ग्रंथाचो विभाग Ex. श्रीमदभागवत पुराणांत पुराय बारा कांड आसतात ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujકાંડ kasواقعہ , معاملہٕ sanकाण्डः Rate this meaning Thank you! 👍 कांड A dictionary, Marathi and English | Marathi English | | The included portion betwixt two articulations or joints, an internodation. 2 The trunk or stem of a tree. 3 A chapter or section; a division of the Vedas, of which there are three, viz. कर्मकांड, यज्ञकांड, उपासनाकांड. 4 S m n An arrow. Rate this meaning Thank you! 👍 कांड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n The trunk or stem of a tree. A chapter. An internodation, the included portion between two joints. Rate this meaning Thank you! 👍 कांड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अंक , अध्याय , खंड , पर्व , प्रकरण , विभाग , समास , स्कंध , स्तबक ; ना. पेरे , भाग ( दोन सांध्यामधला ) Rate this meaning Thank you! 👍 कांड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखादे कार्य, विषय वा रचना ह्यांचा विभाग Ex. रामायण हे महाकाव्य सात कांडात विभागले गेले आहे. HYPONYMY:अयोध्याकांड बालकांड अरण्यकांड किष्किंधाकांड सुंदरकांड लंकाकांड उत्तरकांड लव-कुश कांड ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:काण्डWordnet:benভাগ gujકાંડ kasمِصرٕ sanकाण्डः tamகாண்டம் telకాండలు urdفصل , حصہ , باب See : पेर, काण्ड, शीडदोर Rate this meaning Thank you! 👍 कांड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ दोन सांध्यामधील भाग , पेरें . २ झांडाचें खोड ; सोट ; बुंधा . ३ वेदांच्या त्रिकांडापैकी प्रत्येक . ( उपासनाकांड , कर्मकांड , ज्ञानकंड ) अध्याय ; प्रकरण ; अंक ; परिच्छेद ; विभाग . ' एव हिंसाचि अहिंसा । कर्मकांडी हा पैसा । ' - ज्ञा १३ . २३६ . ' धनुर्भंग नोटिकेंत अंकाऐवजीं कांड हा शब्द वापरला आहे .' ४ वाण ; तीर . ' थोरु कांडांचा घाई मातला । ' - शिशु ४३९ . ' तो माझे आं कांडा । सदां भिए । ' - शिशु ८९४ . ' कुबोलांची सदटें । सूति कांडे । ' - ज्ञा . १६ . ४०४ . ' हरि नामाचें धनुष्यकांडें । ' - तुगा २१५९ . ' केली निर्माण कसी ह्मणुनि वसुधींत कांड वनधारा । '- मोभीष्म १२ . २२ . ५ गलबचें शीड उभारण्याचा दोर ; परभाणास अडकविलेली जाडी दोरी ; परभाण , डॊलकाठीला ज्या दोरखंडानें बांधलेलें असतें तो दोर हा खालींवर सरकतो . ६ गहूं नाचणी हरभरा इ० चें कांड , ताट ( दाणा काढण्यानंतरचें ). ७ ( कों .) माडाचा सोट ; खोड . ८ ( व .) मातीच्या भिंतीचा एक थर . ' त्यानें एक कांड नवीन बसविणें .' ९ ( गो .) कमरेस घालण्याचा चांदीचा गोफ . १० ( सोनारी ) सरीचा आंतील गाभा . . ११ संधि ; सांधा . १२ ( महानुभावी ) ज्ञान (?) ' येणेशी कांड गुंडा कण्हणी घेना । ' ०भाए ५२००काढणें खारीच्या आंत ज्या पाट्या ( जमीनीचे लहान लहान तुकडे ) पाडतात त्यांच्या बांधास मातीची भर देणें . हें काम वैशाखांत करतात .०क ( व ) १ वेळुचें पेर . २ मातीच्या भिंतीचा एक थर .०का कोंडका - पु . लांकडाचा ओंडका , ठोकळा . ०कें - न . १ कांडक अर्थ २ पहा . २ कांडका कोंडका पहा . ' कांडकें डवचितां कृष्णसर्प । ' - भुवन १२ . २१ . ३ उंच ; धिप्पाड ; लट्ट ; अगडबंब ; ठोंब्या ( मनुष्य ). ४ कुडें ' कांडकें मोठें म्हणजे जाड व लांब असावें .' - मुव्या २०७ .०त्रय न. वेदंची तीन कांडें , भाग ; कर्म - उपासना - ज्ञान कांड . ' तरी कांडत्रयात्मकु । शब्दाराशीं अशेखु । ' - ज्ञा १८ . १४३१ . ( सं .)०पा पु. ( गो .) मुसळ . म्ह० कांडपाक कोंब फुटणें = मुसळाला अंकुर फुटणें .०रू न. १ बोटांची पेरें व अग्रें यांस होणरें उठाणूं . २ तीन चार पेरांचें उंसाचें कांडें .०वेल स्त्री. एक औषधी निवडुंगाप्रमाणें पण बारीक वेल . वई . त्रिधारी , चौधारी आशा हिच्या दोन जाती आहेत . हिला पेरें असतात . त्रिधारी कांड वेलीस हांडसंधि असेंहि म्हणतात . ( सं . कांडवल्लि )०शेर पु. शेराभोंवतीं आढळणारी लांब नाजुक पेरांपेरांची एक वेल .०सोट पु. सहा मुठी सोनयच्या एका सुतावर मधील भागाच्याच सुमारें २॥ , ३ मुठीच्या भागावर दुसरें एक सोन्याचें सूत प्ळून पहिल्या सुताच्या एका टोकास वाटोळा फासा व दुसर्या टोकास नागफासा करून गजरें बेटण्यापूर्वी जो सरीचा भाग तयार होतो . तो . ( कांड १० पहा ). Rate this meaning Thank you! 👍 कांड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कांड काढणें मिठागरामध्ये किंवा खारीमध्ये ज्या पाट्या किंवा अळी पाडलेली असतात त्यांच्या बांधावर मातीची भर टाकणें. Related Words कांड लव-कुश कांड internode उत्तर कांड इक्षु-कांड किष्किंधा कांड अयोध्या कांड अरण्य कांड बाल कांड लंका कांड सुंदर कांड खोड مِصرٕ కాండలు കാണ്ഡം canto காண்டம் बिथʼ मुल گۄڑ تنا அடிமரம் చెట్టుబోదె গা-গছ ਤਣਾਂ થડ ಬೊಡ್ಡೆ മരത്തിന്റെ തായ്തടി काण्डः तना लवकुशकाण्डम् لَو-کُش کانڈ লব কুশ কাণ্ড ਕਾਂਡ କାଣ୍ଡ ଲବକୁଶକାଣ୍ଡ ਲਵ-ਕੁਸ਼ ਕਾਂਡ કાંડ લવ-કુશ કાંડ কাণ্ড नालः incident ಭಾಗ ଗଣ୍ଡି खोन्दो ভাগ bone shaft लव-कुशकांड लव-कुशकाण्ड लव-कुश काण्ड कांडाळी कांडाळो किस्किंधाकांड चकळ बायकांडें कांडारणे उत्तरकांड बालकांड किष्किंधाकांड haulm कांडारीव कांडाळें कड्ड करडकूट करडगूळ कंडोरा त्रिकांड्या कांडारो करकांड अरण्यकांड लंकाकांड सुंदरकांड कांडारा कोरकांडें असतां लहान घट, दिसती जाड कांठ shaft shield shaped भोपाल juvenile stage कांडोळें अयोध्याकांड trunk कंडारणा स्तंब कडारणें कांडोरी कांडोळी अकांड अकांडी शतपथ ब्राह्मण truncus कांडे काण्ड कंडारणें त्रिकांड chlorophyta घुटी अर्तृहरि कांडी काड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP