Dictionaries | References

कडारणें

   
Script: Devanagari

कडारणें

  न. १ शेतकर्‍यांच्या आसुडांचें दांडकें , मुठ . २ दाव्याचा मधला जाडा भाग . ३ दांडकें ; सोडगा . ४ एक अलंकार ; जाड , ओबडधोबड वेढें , कडी , सरी , इ० ' सरीचें कंडारणें .' ( सं . कांड ; प्रा . कंड = लाठी )
  न. १ सोन्याचांदीच्या पत्र्याला ठोकून आकार आणण्याचें सोनाराचें एक हत्यार . २ कागदाच्या जाळ्या करण्यासाठीं कात्रें पाडलेलें एक हत्यार . ३ न्हाव्याची नराणी , नखोरें , ( प्रा . कंडार = खोदणें , ठीक करणें .)
   उक्री . करांडणें ; कुरतडणें ; तोडणें ( उंदरानें वस्त्र , कागद इ० ). ( सं . कांड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP