Dictionaries | References

कांडोळी

   
Script: Devanagari
See also:  कांडोळ , कांडोळें

कांडोळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kāṇḍōḷī f C कांडोळें n C A ridge of earth as raised in various places over a plantation or field, to detain the water.

कांडोळी

   पुस्त्री . सारढोळ , एक मोठा वृक्ष याचा रंग पांढरा असून याला वसंत ऋतंत फळें येतात . फळाचा आकार वदाभासाखा व फुलें लाल असतात . झाडास पांढरा डिंक येतो . त्याअ कथल्यागोंद म्हणतात . - वगु २ . ३० .
   स्त्रीन . ( कों .) शेतामध्यें पाणी अडविण्यासाठी घातलेले मातीचे बांध , ताल कांद काडढे पहा . ( कांड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP