Dictionaries | References

भजनांत दोन पाहारे घेणें

   
Script: Devanagari

भजनांत दोन पाहारे घेणें

   सामान्यतः नामसप्ताह वगैरेमध्यें भजन करावयाचें असलें म्हणजे रात्रंदिवस अष्टौप्रहर एकसारखें भजन चालू ठेवावयाचें असतें. अशावेळीं प्रत्येक तासास एक पाहरा म्हणतात व याप्रमाणें पाळीपाळीनें पाहरे वांटून घेऊन भजन चालूं ठेवतात. भजनांत खंड पडूं न देतां दोन तास भजन करणें. यावरुन लक्षणेनें, कोणत्याहि कार्यात साहाय्य करणें
   आपला कार्याचा वांटा उचलणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP