Dictionaries | References ह हात धुवून पाठीस लागणें Script: Devanagari Meaning Related Words हात धुवून पाठीस लागणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जेवणाचा जो काय खंड पडेल तेवढाच, बाकी जेवण झाल्याबरोबर त्या कामाला लागणें. काही विसावा न घेतां खंड न पाडता पिच्छा पुरविणें. चिकाटीने मागें लागणे. हट्टनें एखाद्याच्या नाशास, समाप्तीस उद्युक्त होणें.-एकूण दैव आपल्या पाठीस हात धुवून लागले आहे ’-मूकनायक. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP