Dictionaries | References
अं

अंधके हात बटेर

   
Script: Devanagari

अंधके हात बटेर

   बटेर म्हणजे तितर पक्षी. हा चपळ असतो
   तो अंधळ्याच्या हातीं सहसा लागणें शक्य नाहीं. परंतु केव्हां केव्हां चुकून अंधळ्यानें हात पुढें करावा व त्याच्या हातांत जो सहज सांपडावा असा योग येतो. त्यावरुन ही म्हण पडली आहे. याचा सरळ अर्थ अंधळ्याच्या हातास निधान लागणें
   म्हणजे एखाद्या मनुष्याला ध्यानीं मनीं नसतां किंवा कोणताहि प्रयत्न न करतां मोठा लाभ होणें
   अवचित एकादें निघान सांपडणें. ‘ अंधळ्याचे पायीं धनाची चरवी । अघटित तेंवी घडो असें ।- ’ तुगा १६१६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP