Dictionaries | References

हात चालविणें

   
Script: Devanagari

हात चालविणें

   हत्यार चालविणें
   शस्त्रानें मारणें. ‘ न्यायाच्या अभावी त्याला हात चालवावेसे वाटणें रास्तच होईल.’ कार्य चालू असणें टि.१०२
   ‘ सतारीवर हात शेजारच्या खोलींत चालत आहे असें न्यानी ताडलें ’-वि.वि. ८.१.६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP