Dictionaries | References च चालविणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चालविणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 5 To make to pass, serve, or satisfy; or to make to suit, serve, or answer. Rate this meaning Thank you! 👍 चालविणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t Make to go; keep in action; conduct. Rate this meaning Thank you! 👍 चालविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उ.क्रि. १ सुरू व्हावयास लावणें ; गति अगर चालना देणें ; सुरू करणें . सोफे धर्मशाळा चालवावीं । नूतनचि कार्ये । - दा ४ . ७ . ४ . २ चाल , वहिवाट , परिपाठ ठेवणें ; गति , कारभार चालू ठेवणें . ३ चालू करणें ; प्रसूत करणें ; उभारणें . ४ क्रम चालू राखणें ; हाकणें ; उपयोगांत आणणें ; प्रचारांत , व्यवहारांत , कामांत आणणें . ५ परामर्ष घेणें ; अमाधान करणें ; उपयोगी पडणें . ६ साजेसें , अनुरूप करणें ; योग्य व ठीक जमवून देणें . ७ ( व्याक . ) शब्दाचीं सर्व रूपें सांगणें ; चालण्यास लावणें . विशिष्ट शब्दाचें सर्व व्याकरण सांगणें . ८ खोटें नाणें दुसर्याला मोठया हातचलाखीनें घ्यावयास लावणें किंवा देणे . ९ मारणें ( हत्यार , काठी वगैरे ). गर्दी दूर करण्याकरतां पोलिसांनीं लाठी चालविली . १० कारभार हांकणें ( गादी , संस्था यांचा ). ११ लिहिणें ( लेखणीनें ). १२ नेणें , घेऊन जाणें . गुरें कोंडवाडयाकडे चालविलीं [ चालणें ] काळया पाण्यावर चालविणें - काळया पाण्याची शिक्षा देणें ; दूरदेशीं नेऊन टाकणें . Rate this meaning Thank you! 👍 चालविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | टंमळमंगळ करणें पूर्ण समाचार न घेणें थोडें थोडें करणें.-‘ भगीरथ, असेल वेडेवांकडे प्रश्न विचारतां याचं कारण एवढंच कीं, मघांपासून तुम्हीं हात राखून काम चालविलं आहे.’-एकच प्याला. Related Words चालविणें पावंडाखाली चालविणें पांवडयावर चालविणें योगक्षेम चालविणें घर चालविणें टांकी चालविणें हात चालविणें चावून चिवून संसार चालविणें गरज चालविणें उधळपट्टी चालविणें घोडा चालविणें संसार चालविणें तबियतीनें चालविणें डोकें चालविणें लळा चालविणें लांडगेतोड चालविणें लाग चालविणें लाड चालविणें लेखणी चालविणें यंत्र चालविणें यंत्रमंत्र चालविणें मर्यादा चालविणें फडशा चालविणें धुमश्चक्री चालविणें पुरवून चालविणें पुराण चालविणें आपला टेंभा चालविणें गमजा(जे) चालविणें काळ्या पाण्यावर चालविणें उद्योग चालविणें, करणें एखाद्याबरोबर यंत्र चालविणें एखाद्याबरोबर यंत्रतंत्र चालविणें एखाद्या भोंवतीं यंत्र चालविणें एखाद्या भोंवतीं यंत्रतंत्र चालविणें एखाद्याशीं यंत्र चालविणें एखाद्याशीं यंत्रतंत्र चालविणें तरवारी धारेवर चालविणें तलवारी धारेवर चालविणें रंजीगंजीनें संसार चालविणें धर्माधर्मीवर काम चालविणें हेका करणें हेका धरणें कुळवाची दुआरणी संसार हांकणें रास मांडणें हातावर दिवस काढणें हातावर दिवस लोटणें अमल गाजविणें मायेंत अटकणें मायेंत घोंटाळणें मायेंत पडणें मायेंत फसणें मायेनं गुंडाळणें मायेनं गुंतणें मायेनं गोवणें पावंडाखाली धरणें पावंडाखाली लावणें पावंडाखाली हांकणें पांवडयावर धरणें पांवडयावर लावणें पांवडयावर हांकणें बारा वर्षै पुरलीं होडें ताणप खरा करणें (एखाद्याशीं) खांद करणें (एखाद्याशीं) खांद बांधणें ओढमाणकी घेणें ओढमाणक्या घेणें वाळियेणें शहाणपणाचा दिवा लागणें संसार उभारणें टक्कोभला करणें रोखीशिवाय खरेदी, तीच व्यापार्याची मंदी पाणी जाळणें एक धरून बसणें कोंबडी अंड्यावर बसल्यासारखी कुरकुर करणें घोडा टाकणें शिस्त धरणें अजिसबब दांतास दांत लावणें चावून चिवून संसार करणें तरवार पाजविली, आणि घरच्या म्हातारीवर गाजविली डोंगरी मोर नाचविणें लबाडीवर पोट भरणें याची पागोटी त्याच्या डोक्यांत याचें पागोटें त्याच्या डोक्यावर धर्माधर्मी धर्माधर्मीनें पटयाचा हात फिरविणें हात वहाणें घर पाहाणें आपलेच घेऊन बसणें खोगीर लादणें कातर, कातरी, कात्री ओढता घेणें मागून आलेलें लोण पुढें पोचविणें काढा तुमचा देव्हारा, पुजूं द्या माझा लांडा बैल ओढून धरणें टाळूवर मिरे वाटणें पीठमीठ (करणें) Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP