Dictionaries | References

टाळूवर मिरे वाटणें

   
Script: Devanagari

टाळूवर मिरे वाटणें

   मिरे हे फार उष्‍ण असतात. ते जर डोक्‍यावर वाटले तर फार आग होणार यावरून. एखाद्यावर पूर्ण ताबा चालविणें
   अंमल गाजविणें
   पूर्णपणें अंकित करणें
   ताब्‍यात ठेवणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP