Dictionaries | References

कोंबडी अंड्यावर बसल्‍यासारखी कुरकुर करणें

   
Script: Devanagari

कोंबडी अंड्यावर बसल्‍यासारखी कुरकुर करणें

   कोंबडी अंडी उबवीत बसली असतां ताडाने काही शब्‍द करते. त्‍याला काही अर्थ नसतो. त्‍याप्रमाणें कुरकुर चालविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP