Dictionaries | References क कुरकुर Script: Devanagari See also: बुरबुर , बुरबुरां Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कुरकुर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun कुरकुर आवाज Ex. पायां सकयल पापड फुटून ताचो कुरकुर आवाज जाल्ल्यान हांव दचकलो ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকুড়মুড়ানি gujભચડભચડ hinकुड़कुड़ाहट oriକଡକଡ ଶବ୍ଦ urdكُڑكُڑاهٹ Rate this meaning Thank you! 👍 कुरकुर A dictionary, Marathi and English | Marathi English | | kurakura ind A sound uttered in calling a pup or little dog. 2 An ejaculation addressed, together with the application of the finger to the nose, to a dumb person, in order to irritate or tease him. Grumbling or murmuring: also bickering or soft jarring. v कर, लाव. Rate this meaning Thank you! 👍 कुरकुर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Grumbling or murmuring, bickering. Rate this meaning Thank you! 👍 कुरकुर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कटकट , कुरबूर , चिरचिर , तक्रार , धूसफूस , पिरपिर , पुटपुट . Rate this meaning Thank you! 👍 कुरकुर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun कडक वा ताणलेली वस्तू दाबली वा वाकवली जातानाचा आवाज Ex. खाटेची कुरकुर ऐकून ती जागी झाली. ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:करकरWordnet:asmমৰমৰণি bdख्रे ख्रे ख्रा ख्रा जानाय सोदोब benক্যাঁচক্যাঁচ gujચરમરાહટ hinचरमराहट kanಅಲ್ಲಾಡುವ ಶಬ್ದ kasچِر چِر kokकरकर malചുരുട്ടൽ mniꯌꯥꯑꯣꯟꯕ nepकर्याक कुरुक oriକଟକଟ panਚਰਮਰਾਹਟ tamசர்சர் telకిర్రుమనడం urdچرمراہٹ , چرمر See : किरकिर Rate this meaning Thank you! 👍 कुरकुर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. चिरचिर ; पिरपिर ; तक्रार . ( क्रि०करणें ; लावणें ;) ( सं . कुर = शब्द करणें ) स्त्री. कटकट ; धुसफुस . - क्रिवि . कुरकुरीनें . धुसपुशीनें . उद्गा . १ कुत्र्याच्या पिल्लांना बोलावण्यासाठीं लहान मुलें ह्मणतात . २ मुक्या माणसाला चिडविण्यासाठी नाकावर हात ठेवून केलेला शब्द . ( सं . कुर् = शब्द करणें ; दे . कुरकुरिअ . ध्व .) Related Words कुरकुर कोंबडी अंड्यावर बसल्यासारखी कुरकुर करणें କଡକଡ ଶବ୍ଦ कुड़कुड़ाहट كُڑكُڑاهٹ কুড়মুড়ানি ભચડભચડ कुरकुर बुरबुर चुलीची फुरफुर, म्हातारीची कुरकुर scrunch धुसफूस श्रीखंडाचा बेत, दह्याला त्रास ठुनठुन रगळी ररी करणें grouse करवादणे रांड गार्हाणें तुडतुड तुडफुड बैलानें रडावें तों गोणीच रडते र र कांरे पाहुण्या कुंथतोस, म्हणे बसला जागा रुततो चालेना देवाचें, बडबडणें गुरवाचें खास्तीखीर खिटखिट खुसबूस कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती किरकिरणें कुट्टरें कुडतरें कुणकुण्या घनघन दमडी रोकडी, कंबर कां वांकडी तूं कर कटकट, मी आहे निगरगट्ट, माझा गुरु बळकट तूं कर वटवट, मी आहे निगरगट्ट, माझा गुरु बळकट नित्य मरे, त्यास कोण रडे खास्तखोर कुडकुडीत चावाचीव धुसफस धुसफुस आतां उगीच चावीत चावीत गिळा आतां उगेच चावत गिळा आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां आधी गुंतूं नये, मग कुंथू नये आळप कामाविणें उंट बडबडातेही लादते है करवादणें एक दिस मेल्यार कोणी तरी रडतलो, सदा मेल्यावर कोण रडतां? कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें) कुरमुरी गोड करून खावें, मऊ करून निजावें सज्जन दुःखातें न मोजी, दुःख वसे दुर्जनास अविचारें ओझें घेणें, शांतपणें ते साहणें गाडीला वंगण घालणें तमतम रडरड रडला आणि शेवटीं झोंपी गेला धुसमुस पडलें तर दुधांत, नाहींतर दह्यांत पदरीं पडलें झोड, हांसून केलें गोड किटकिट कुरकुरीत आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण) खालच्यानें (खालचीनें) कुंथावें तो वरलाच कुंथतो काणकूण काम करत्या बैलाला मारणें काम निर्लज्जेचें करावें, तसें ऐकून घ्यावें उश्यांशीं कटकट एक एक मुस्किलके, हजार हजार आसान रखे है चार महिने झोपेंचें व्रत केले, गुण नाहीं दिला देवानें तळती टरकहाणी लिडबिडणे रेरे रेरे नाहीं काळ अनुकूल, ऐसें म्हणत असती सगळे हुदगणें हुदुगणें टुरटुर बुरबुर आवाजी खुणखुण कसतलो कसता, मेरेवेलो पर्वता कण्हणें किरकणें किसमिस कुडकुडी कुडकुड्या कुरकुरणें कुरमुरा कुसमुस कुसमुसणें अधोर्याचा रीण अवकळ्याची चाकरी कधीं करुं नये असेल ते लोटवा, नसेल ते भेटवा असेल ते विटवा, नसेल ते भेटवा गुंतला मनुष्य कुंथून काय (काम) करी चिक चिडचिड चुरमुर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP