Dictionaries | References

नाहीं काळ अनुकूल, ऐसें म्हणत असती सगळे

   
Script: Devanagari

नाहीं काळ अनुकूल, ऐसें म्हणत असती सगळे     

नालायक लोक आपणास परिस्थिति अनुकूल नाहीं असें नेहमीं म्हणत असतात. जे कर्तंबगार असतात ते अशी कुरकुर कधीं करीत नाहींत
ते पुढें आलेलें काम परिस्थिति कशीहि असली तरी पार पाडतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP