Dictionaries | References ऐ ऐसें Script: Devanagari See also: ऐशी , ऐसा Meaning Related Words ऐसें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. क्रिवि . ( काव्य )असा ; असें . ऐसेआ आपदा अनिर्वाच्या । भोगितां तेआ सोच्या - ऋ १० .सारखा . लोकबंधू जो होय रवीऐसा - नल ७ . [ सं . ईदृश ; प्रा . ईदिश ; अपभ्रंश अइस . ] ऐसेनी अशा प्रकारें ; याप्रमाणें .ऐसीयासी अशाला . बोले तैसा चाले तो प्रिये देवासी । भीम ऐसियासी गाये सदां । - रामदासी २ . १६६ .ऐसैसें क्रि.वि. असें असें . किंबहुना ऐसैसें । मुक्तकैवल्य सुदिवसें । - ज्ञा १६ . १३ . [ ऐसें + ऐसें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP