Dictionaries | References

दरणी पारणी

   
Script: Devanagari

दरणी पारणी     

 स्त्री. धरणी . पारणों पहा . पगार बाकी वगैरेकरितां धरणें धरुन उपास करुन वगैरे बसणें . व त्यामुळें दिरंगाई खोलंब दीर्घसुत्रीपणा . ' तोपर्यंत दरणीपारणी कुच्यांस खोलंबा ऐसें टंटे पडतात .' - पेद ५ . २५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP