Dictionaries | References

जावळिया

   
Script: Devanagari

जावळिया

  पु. १ शेजारी ; शेजारी पाजारी . जावळिया सुख निपजे । ऐसें साधुत्व का देखिजे । - ज्ञा १७ . २१७ . २ जुळा भाऊ . कीं मदनाचा जावळिया । - शिशु २६४ . - वि . जोडीचा ; सोबती . जेथ गरुडाचिये जावळियेचें । कांतले चार्‍ही । - ज्ञा १ . १३८ . जावळी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP