Dictionaries | References

समो

   
Script: Devanagari

समो

  पु. १ समता ; मेळ ; सारखेपणा ; ऐक्य . शिष्यां देतां वांटे । अद्वैताचा समो फुटे । - अमृ ९ . ७० . २ समय ; वेळ . पाठीं रात्रीचा समो पावे । आणि आपैसाचि सांठवे । - ज्ञा ८ . १६८ . ३ समूह ; समुदाय . तें सुकृत ऐसें म्हणे । श्रोतसमो । - ज्ञा १४ . २६० . [ सं . समय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP