Dictionaries | References त तो Script: Devanagari Meaning Related Words तो A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . तो Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 pro He; that. तो महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ तंव ( - क्रिवि . ) पहा . आम्ही हे खाऊं न तो यावे । द्रव्य मेळवून । - दा ३ . ४ . २५ . २ ( काव्य ) तर . मज तो वाटे न गर्व बंधुरसा । - मोकर्ण ६ . ३९ . [ सं . तावत , तदा ; प्रा . ताव , तो ]सनापु . तृतीयपुरुषी पुल्लिंगी सर्वनामाचे एकवचन . Related Words तो जो तो तो मेरेन विचारी तो विचारी, धपकावी तो लष्करी विचारी तो विचारी, धपका लावी तो लष्करी उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक उगवेल तो मावळेल उडतो तो बुडतो चढेल तो पडेल, पोहेल तो बुडेल उट्टा तो बुटा राबेल तो चाबेल मनास मानेल तो सौदा बलिष्ठ तो वरिष्ठ नामदार तो नम्र फार विलो तो भिलो हा? राखील तो चाखील मित्र पैकेकरी, तो निधानापरी गायी वळी तो गोवारी पट्टा तो वाट्टा वेळेस चुकला तो मुकला मनाचा पातकीः तो आत्मघातकी हगे तो तगे उतावळा तो बावरा उतावळा तो बावळा बळी तो कान पिळी गरजवंत तो दरदवंत भिक्षापाति तो लक्षापति फिरे तो चरे फिरेल तो चरेल काडीचोर तो पाडीचोर उठी तो कुटी भडभडया तो कपटीद नसतो भुकी तो सदा सुखी सोय जाणेल तो सोयरा चढेल तो पडेल आगसतो तो मागसतो आगसला तो मागसला मन मानेल तो सौदा खाईल तो गाईल अऋणी अप्रवासी तो सुखी अॠणा अप्रवासी तो सुखी ज्याचे मनगटांत जोर, तो बळी ज्याच्या मनगटास जोर तो बळी वासनेचा खोटा, पाण्याचा तो गोटा गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय जितो मेराभाई तो गल्लीगल्लीमें भोजाई ज्याची तरवार खंबीर, तो हंबीर बहु घेतो तो वेडा नसतो भक्त तो शिरोमणी। धन्य तो संसारीं। नित्य अवधारी। गुरुवचनें॥ पांचीं गुण तो पन्नाशीं गुण खायगा बंग, तो उठायेगा तंग खायगा बेटा, तो उठावेगा लोटा! काम करील तो पोट भरील अल्प भुकी तो सदा सुखी पोहरा देईल तो विहिर दाखवील जिवावर उदार तो लाखाशीं झुंजार जो तो आपापले घरचा राजा चोरी करंडा, तो उचलीलं हंडा आप बुरा तो जग बुरा दानधर्म फार करतो तो कृपण दिसे साधेपणाचा, तो गूढ मनाचा बोलेल तो करील काय, गर्जेल तो पडेल काय सोई, सोय धरील, जाणिल तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी आशाधारी मरतो, निराश तो वांचतो अंबारींत बसे तो सर्वांस दिसे अति उदार तो सदा नादार गुळखोबरे देतो, तो जाळे लावितो सोशील तोटा, तो होईल मोठा हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी गांव चालवी तो गांवचा वैरी, संसार चालवी तो कुटुंबाचा वैरी घणाचे घाव सोशील तो हिरा शीर सलामत तो पगडी पचास जाईल बुधीं, तो येईल कधीं तळें राखील तो पाणी चाखील मनमें चंगा तो कटोरिमें गंगा मनमें चंगा तो काठेवाडमें गंगा मनमें चंगा, तो काथवटमें गंगा ज्याचे हातीं ससा, तो पारधी ज्याच्या हातीं ससा तो पारधी दुसर्याचा तो भोसडा, आपली ती चीर आपले मन जिंकी, तो धन्य म्हणावा लोकीं खेळात ठकवितो, तो व्यवहारीं भला नसतो कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी आहे जातीनें वाईट, तो कोणाशीं नसे नीट ज्याला नाहीं अबरू, तो पडला गबरू त्याला पीर भेटला म्हणजे तो दबेल रेडा तो रेडा, धारभर तरी ओढा ज्याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप इच्छा करी पुत्राची, तो हानि झाली भर्त्याची अपकीर्ति झाली जनीं तो अर्धा मेला मनीं देवनामें भिक्षा मागतो, तो आपला अर्थ साधतो पान देणार नाहीं तो पुण्य कोठून देणार हातचा नीट तो खडकावर भरील पोट आधींच रडे, तो घोडें काय चढे उद्योग इष्काचा वैरी, तो इच्छेचे विरूद्ध करी एक डोळा तो का डोळा म्हणावा अवघड कामीं धांवतो तो संकडांत पडतो जो ईश्र्वरास मानतो, तो धर्मात्मा असतो जो उदकांत देंवना, तो व्हाण काडिना Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP