Dictionaries | References

उत्संखळ

   
Script: Devanagari
See also:  उत्संकळ , उत्संगळ

उत्संखळ

 वि.  ( प्र . ) उच्छृंखल . उतावळा ; अमर्याद ; अप्रतिबध्द ; स्वैरवर्तनी ( पोर , सासुरवाशीण इ . ) तंव कृष्ण म्हणती ऐसें । हें उत्संखळ बोलणें कायसें ॥ - ज्ञा ६ . १६२ . [ सं . उत + शृंखला ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP