Dictionaries | References

माजला वसू, खायास काळ

   
Script: Devanagari

माजला वसू, खायास काळ

   कांहीं कामधाम न करतां नुसता बसून खाणारा असतो त्यास निंदार्थी म्हणतात.
   [ वसू = धर्मार्था सोडलेला बैल
   पोळ ] बैल फार माजला, विशेषतः धर्मार्थ सोडलेला पोळ खूप माजला तरी त्याचा कांहीं नांगरास जुंपण्याच्या कामीं उपयोग नाहीं
   केवळ त्यास खावयास मात्र पुष्कळ लागावयाचें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP