Dictionaries | References

खायला काळ वा भुईला भार

   
Script: Devanagari

खायला काळ वा भुईला भार     

अगदी निरुपयोगी, कोणालाहि जड वाटणारा माणूस. ‘ खाया काळ’ पहा. ‘जो घोडा, आपला धनी वर बसला असतां, चार पावले ही सुध्दा रीतीने टाकीत नसल्‍याने, केवळ कवडी मोलाचा, खायला काळ आणि भुईला भार, असा झाला होता.’-छच ९३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP