Dictionaries | References

(जो) घोडा खुशीने भार घेतो त्‍यावर सर्व पडतो

   
Script: Devanagari

(जो) घोडा खुशीने भार घेतो त्‍यावर सर्व पडतो

   जो मनुष्‍य अतिशय श्रम करतो त्‍याच्यावरच सर्व भार पडतो. खुषीने काम करणार्‍या माणसालाच सर्वजण काम सांगतात. A willing horse is always saddled.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP