Dictionaries | References

भार

   { bhārḥ }
Script: Devanagari

भार     

noun  सोरनिबा बिबानगोनां जानानै थानाय एबा बेनि थाखाय जेबो मुलाम्फा गैयि जानायनि थासारि   Ex. खामानि गैयि मानसिया बुहुमाव भार जानानै थायो
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बजा बजाइ बाहार बिबान
Wordnet:
asmবোজা
gujભાર
hinभार
kanಭಾರ
kasبار
kokपेज
malഭാരം
marओझे
mniꯄꯣꯠꯂꯨꯝ
nepभार
oriଭାର
panਭਾਰ
tamசுமை
telభారం
urdبوجھ , بھار
See : बजाइ

भार     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  किसी की जिम्मेदारी बनकर रहने तथा उसके लिए कुछ उपयोगी न होने की अवस्था   Ex. कर्महीन व्यक्ति पृथ्वी पर भार हैं ।
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बोझ बोझा आभार
Wordnet:
asmবোজা
bdभार
gujભાર
kanಭಾರ
kasبار
kokपेज
malഭാരം
marओझे
mniꯄꯣꯠꯂꯨꯝ
nepभार
oriଭାର
panਭਾਰ
tamசுமை
telభారం
urdبوجھ , بھار
See : जिम्मेदारी, बोझ, वज़न, बोझा

भार     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  विकसीत जावपाची अवस्था वा भावना   Ex. ज्यार्दिनांनी सगल्या वटांनी फिलांचो भार आसा
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmপ্রফুল্লতা
bdफारि जौगानाय
benবর্ণে গন্ধে ভরে থাকা
gujબહાર
kanವಿಕಸನ
oriଶୋଭାମୟ
panਬਹਾਰ
tamஇயற்கையின் அழகு
telశోభాయమానం
urdبہار , رونق , چمن
See : पेज, ताण, वजन, वजन, भर, वजें, वजें

भार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A flock or herd: also a troop, host, or body gen. Ex. वाटेसि गडगडतां व्याघ्र ॥ थोकति जैसे अजाचे भार ॥; and प्रेमळ भक्तांचे भार ॥; also गोभार, द्विज- भार, भृत्यभार &c. भार ग्रस्त, भारपीडित, भाराकुल, भाराक्रांत, भारान्वित, भारार्त्त &c. Burdened, lit. fig., oppressed with a load.

भार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Gravity. Weight. In compounds. Of the weight of; as पैसाभार लोणी. A burden. Heaviness. A troop. Ex. प्रेमळ भक्तांचे भार. The application or address of a mantra.

भार     

ना.  काळजी , जबाबदारी , जोखीम , पत्कर ;
ना.  ओझे , बोजा ;
ना.  दडपण , वजन .

भार     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : ओझे, वजन, ओझे

भार     

 पु. ( बे . ) ताप .
 पु. 
 पु. 
गुरुत्व ; जडपणा . ज्या योगानें पदार्थ निराधार असतां खालीं येतो तो पदार्थाचा धर्मविशेष .
( गो . ) अवसर ; संचार ( पिशाच्चाचा ). ( क्रि० काढणें ).
मंत्राचा प्रयोग , विनियोग . ( क्रि० टाकणें ; घालणें ; फुंकणें ; लागू होणें ). [ भारणें ]
वजन तोलून काढलेलें परिमाण .
कोणतीहि वजनदार वस्तु ; दाब ; दडपण कागद वार्‍यानें उडतात त्यावर कांहीं भार ठेव .
०दोरी  स्त्री. गर्भ गलित न व्हावा म्हणून काहीं स्त्रिया कमरेला बांधतात ती भारलेली दोरी . ( सामा . ) भारलेली दोरी ; गंडा . बाधें कृपादृष्टिचि भारदोरी । - भाए ७७५ . - दा १४ . १० . ८ . [ भारणें + दोरी ]
( ल . ) ( काम , उपकार , मेहेरबानी इ० चें ) वजन ; ओझें . तो भारु फेडावेआ जगन्नाथा । अवतरलासी तूं । - शिशु १४७ .
( ल . ) ओझ्याप्रमाणें मानलेलें काम ; दयेचें कृत्य ; उपकार .
( ल . ) महत्त्व ; गौरव ; धन्यता ; वजन
शैत्यादि विकारामुळें डोक्यास भासणारा जडपणा . आज माझे मस्तकास भार पडला आहे .
एक रुपयाच्या वजनाइतकें वजन ; एक तोळा वजन . ही वाटी पंचवीस भार आहे .
( समासांत पदलोप होऊन ) विशिष्ट वजन . पैसाभार लोणी , ढबूभार साखर , वीस रुपये भार गूळ .
ओझें ; वजन उदा० काष्ठ - तृण - पर्ण - भार . सोनसाखळीचा झाला भार । - मसाप २ . १
( सैन्याचें एक अंग म्हणून ) संख्याबल . जसें - अश्वभार , कुंजरभार , दळभार , रथभार इ० .
( काव्य ) कळप ; तांडा ; समूह वाटेसि गडगडतां व्याघ्र । थोकती जैसे अजाचे भार ।
समूह ; समुदाय ; मेळा ; गर्दी . उदा० गोभार , द्विजभार , भृत्यभार इ० . आशीर्वचनीं जयजयकार । करुनि बैसला ऋषींचा भार । - मुआदि १६ . ११० .
सेना ; समूह . दळव्याचा भार कुग्डूंच्या मैदानीं गेला । - ऐपो ६८ .
भर ; बहर मग हें रसभावफुलीं फुलैल । नानार्थ फळभारें फळा येईल । - ज्ञा ११ . २० . नम्र होती फळभारें तरुवर सारे - शाकुंतल
ओझें ; काळजी ; जबाबदारी ; आधार . सखे , मी सर्व भार परमेश्वरावर ठेविलेला आहे . - रत्न २ . १ .
व्यूह ; बेत . ते पाहोन राजभुवरानें लष्कर पायदळ फौज करुन भार रचिले . - इमं ९ .
आठ हजार तोळे वजन . ( चार तोळे = १ पल : १००पला = १ तुला ; २० तुला = १ भार . रत्नें प्रस्थ भार एक एक कनक । ऐसी दक्षिणा आरंभीं । - जै १ . ९१ . - वि . जड . मत्प्रश्न भार कां गमला ? - मोअश्व २ . ३० . [ सं . भार ; फा . बार ]
०कस  न. 
गाड्यावर किंवा उंट , हत्ती इ० च्या पाठीवर सामान कसून बांधण्याचा सोल दोर .
वादळांत तंबू डळमळूं नये म्हणून त्याच्यावरुन टाकून जमिनीस खिळविलेली दोरी . [ तुल० फा . बारकश ]
०ग्रस्त   पीडित भाराकुल भाराक्रांत भारान्वित भारार्त - वि . ( शब्दशः व ल . ) ओझ्यानें पीडिलेला , त्रासलेला .
०दडीचा वि.  वजनदार ; भारदस्त .
०दर्शक वि.  वजन दाखविणारें ( परिमाण ). उदा० मण , पौंड , तोळा , मासा इ० .
०दस्त   दस्ती दास्त दार - वि .
वजनदार ; महत्त्वाचा .
बहुमोलाचा ; मूल्यवान . [ भार + फा . दस्त इ० ] दस्ती , दारी - स्त्री .
वजन ; महत्व .
हुकमत चालविण्याचें सामर्थ्य , अधिकार , सत्ता . भारंदाज - वि . वजनदार ; फायदेशीर ; भरभराटीचा ( माणूस , धंदा ). [ फा . बार + अंदाज ] भारंदाजी - स्त्री . सार ; महत्त्व ; भरीवपणा ; फायदेशीरपणा ( मनुष्य , काम इ० चा ).
०दार वि.  निष्णात ; प्रवीण ; वाकबगार ; महत्त्वाचें काम करावयाला जबाबदारी घेण्याला लायक , समर्थ . [ हिं . ]
०दारी वि.  ओझें वाहणारा ; ओझ्याचा . जरुरियात प्रसंगीं भारदारी गाडे लागल्यास ... - राजमहाल कामगारी कारकुनांच्या कर्तव्यासंबंधीं नियम पृ . ६ . धडी स्त्री .
जड वस्तु ; भारी सामान . भारधडी झाडून गेली परंतु वस्तीस मनुष्यें होतीं . - भाब ३० .
गैरलढाऊ लोक . मल्हारराव यांचीं मुलेंमाणसे भारधडी इंदुरास राहिली . - भाब ९६ .
०बरदारी   बारदारी - क्रिवि . लवाजम्यासह . औरंगाबादेहून देखील भारबारदारी दिल्लींस जात आहेत . - शाछ १ . २७ . [ भार + बरदार = वाहक ] भारंभार - वि . सारख्या वजनाचें ; भारोभार . हे रुपये द्यावे आणि भारंभार चांदी घ्यावी . [ भार + आणि + भार ]
०भूत वि.  
जड ; भार झालेला . भारभूत होय जिणें ... । - विक ८२ .
( ल . ) निरुपयोगी ; निरर्थक .
०मान  न. 
गुरुत्व ; जडपणा . याच्या उलट आकारमान .
हवेचा दाब मोजण्याचें यंत्र ; भारमापक यंत्र . ( इं . ) बॅरोमीटर .
०वाहक   वि
ओझें वाहणारा ( मनुष्य , गाडी , जनावर इ० ) कीं आले खर , भारवाहक असे पोटीं मनुष्याकृती । - विक १२ .
( संसार , कामधंदा इ० चा ) भार , जबाबदारी सहन करणारा .
अंगीं असलेल्या विद्यादि गुणांचा - द्रव्य मिळविणें इ० कामीं उपयोग न करणारा ( माणूस ); ओझ्याचा बैल .
०शांखळ   ळा - स्त्री . ( महानु . ) शृंखला . तो जुझारां गडे । पाईं भारशांखळ काढे । - भाए ३५९ . [ भार + शृंखला ] भारोभार - क्रिवि . सारख्या वजनाचें ; भारंभार . [ भार द्वि . ] भारकी कें - स्त्रीन ( काटक्या , गवत , पानें इ० चा ) लहान भारा , ओझें . [ भारा अल्प . ]

भार     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  कसैको जिम्मेदारी बनेर रहने तथा त्यसका लागि केही उपयोगी नहुने अवस्था   Ex. कर्महीन व्यक्ति पृथ्वीको भार हो
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बोझ बोझा
Wordnet:
asmবোজা
bdभार
gujભાર
hinभार
kanಭಾರ
kasبار
kokपेज
malഭാരം
marओझे
mniꯄꯣꯠꯂꯨꯝ
oriଭାର
panਭਾਰ
tamசுமை
telభారం
urdبوجھ , بھار
See : जिम्मेदारी, तौल, बोझा

भार     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
भार  m. m. (√ भृ) a burden, load, weight, [RV.] &c. &c.
heavy work, labour, toil, trouble, task imposed on any one (gen. or comp.), [MBh.] ; [Kāv.] &c.
a large quantity, mass, bulk (often in comp. with words meaning ‘hair’), [Hariv.] ; [Kāv.] &c.
a partic. weight (= 20 तुलाs = 2000 पलs of gold), [Hariv.] ; [Pañcat.] ; [Suśr.]
भार-यष्टि   = , [Kāraṇḍ.]
ROOTS:
भार यष्टि
a partic. manner of beating a drum, [Saṃgīt.]
N. of विष्णु, [L.]
of a prince, [VP.]

भार     

भारः [bhārḥ]   [भृ-घञ्]
A load, burden, weight (fig. also); कुचभारानमिता न योषितः [Bh.3.27;] so श्रोणीभार [Me.84;] भारः कायो जीवितं वज्रकीलम् [Māl.9.37.]
Brunt, thickest part (as of a battle); [N.5.5.]
Excess, pitch; सा मुक्तकण्ठं व्यसनातिभाराच्चक्रन्द [R.14.68.]
Labour, toil, trouble.
A mass, large quantity; विष्वग्- वृत्तिर्जटानां प्रचलति निबिडग्रन्थिबद्धोऽपि भारः [Māl.5.4.] कुच˚, जटा˚.
A particular weight equal to 2 palas of gold; कृतं भारसहस्रस्य शूलं कालायसं महत् [Rām.6.67.63.]
A yoke for carrying burdens.
An epithet of Viṣṇu.
Task imposed on anyone; आनुकूल्येन कार्याणा- मन्तरं संविधीयते । भारं हि रथकारस्य न व्यवस्यन्ति पण्डिताः ॥ [Mb.4.49.4.]
A particular manner of beating a drum. -Comp.
-अवतरण, -तारणम्   the removal of a load from.
-आक्रान्त a.  a. heavily laden, over-burdened.ा N. of a metre; भाराक्रान्ता मभनरसना गुरुः श्रुति- रसहयैः [Chand. M.]
-उद्धरणम्   The lifting of a load.-उद्वहः a porter, burden-carrier.
-उपजीवनम्   living by carrying burdens, a porter's life; वरं भारोपजीवनम् [Pt.1.28.]
-ऊढिः  f. f. the bearing of a load.
-गः   a mule.
-भृत्  m. m. an epithet of Viṣṇu; भारभृत् कथितो योगी [V. Sah.]
-यष्टिः   a pole for carrying burdens. ˚धरः one who carries loads suspended at the two ends of a pole borne on the shoulder (Mar. कावडधारी); भारयष्टिधरैश्चापि पुरुषैर्विष्टिकारिभिः [Śiva.B.3.23.]
-वाह a.  a. (-भारौही f.) bearer of burdens.
-वाहः   a burdencarrier, porter; भारवाहस्य पन्थाः [Mb.3.133.1.] (-ही) indigo.
-वाहनः   a beast of burden. (-नम्) a cart, waggon.
-वाहिकः   a porter.
-सह, -साह a.  a. 'able to carry a great load', very strong or powerful; विकृष्य चापं समरे भारसाहमनुत्तमम् [Mb.6.74.1.]
-हः   an ass.
-साधन a.  a. effecting arduous works, accomplishing great objects; कार्मुकैर्भारसाधनैः [Mb.2.99.2.]
-हरः, -हारः   a burdenbearer, porter.
-हारिन्  m. m. an epithet of Kṛiṣṇa.

भार     

Shabda-Sagara | Sanskrit  English
भार  m.  (-रः)
1. A weight of gold, equal to two thousand Palas.
2. A yoke for carrying burden.
3. A name of VISHṆU.
4. A weight, a burthen.
5. Excess.
6. Labour, toil, trouble.
E. भृ to nourish, aff. घञ् .
ROOTS:
भृ घञ् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP