Dictionaries | References

खायला आधीं, कामाला दंदी न्‌ निजायला मंधी

   
Script: Devanagari

खायला आधीं, कामाला दंदी न्‌ निजायला मंधी

   (व.) ज्‍याला खायला सर्वांच्या आधी पाहिजे, काम करण्यात जो दंदी अथवा दंडेल-कुचर, तसेच निजायला मध्ये, निर्भय जागा पाहिजे असा अपमतलबी मनुष्‍य.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP