Dictionaries | References

मृगाचे आधीं पेरावें आणि बोंबेचे आधीं पळावें

   
Script: Devanagari

मृगाचे आधीं पेरावें आणि बोंबेचे आधीं पळावें

   मृग नक्षत्र लागण्याच्या आधींच पेरणी करावी व एखाद्या गोष्टीची परिस्फुटता होण्यापूर्वीच आपण निसटून जावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP