Dictionaries | References

आधीं मोलकरीण, मग झाली यजमानीण

   
Script: Devanagari

आधीं मोलकरीण, मग झाली यजमानीण     

प्रथम नीच स्थानी असून पुढे महत्त्व पावलेल्या व्यक्तीस म्हणतात. तु०- आधी होत दासी, पट्टराणी केली तिसी. काही स्त्रिया प्रथम नोकरीस राहून पुढें यजमानाशी लग्न करतात त्यांस उद्देशूनहि ही म्हण वापरण्यात येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP