Dictionaries | References

निजानीज झाली, घुबडें बाहेर आलीं

   
Script: Devanagari

निजानीज झाली, घुबडें बाहेर आलीं

   घुबड ज्याप्रमाणें काळोखांत रात्रीं बाहेर पडतें त्याप्रमाणें जिकडे तिकडे सामसूम झाली म्हणजे जारिणी स्त्री, किंवा दुष्ट व्यक्ति घराबाहेर पडते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP