Dictionaries | References

आरशाची खोली, प्रतिबिंबे अनेक झाली

   
Script: Devanagari

आरशाची खोली, प्रतिबिंबे अनेक झाली

   आरसे महालांत एकाच वस्तूची अनेक प्रतिबिंबे दिसतात. त्याप्रमाणे एखादी गोष्ट चव्हाट्यावर झाली म्हणजे सर्वत्र पसरते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP